TET MATHS

Description

🎯 TET 2025 – ALL MATHS (Recorded Batch)

✅ हा कोर्स विशेषतः TET 2025 परीक्षेसाठी तयार करण्यात आला आहे.
✅ दोन्ही पेपर (Paper 1 & Paper 2) साठी सर्व गणिताचे टॉपिक्स समाविष्ट.
✅ माध्यम – मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत शिकवलेले.
✅ Validity – 6 महिने (नोंदणी केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत रेकॉर्डेड व्हिडिओ पाहता येतील).
✅ कोणत्याही वेळी, कुठूनही मोबाईल / लॅपटॉपवर अभ्यास करण्याची सुविधा.
✅ प्रत्येक टॉपिक सोप्या भाषेत व परीक्षेला योग्य अशा पद्धतीने समजावून सांगितलेले.

👨‍🏫 शिक्षक – मयुर कस्तुरे सर (M.Sc Physics)

 
14 वर्षांचा अनुभव | हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

👉 हा कोर्स तुमच्या TET 2025 गणित तयारीसाठी परिपूर्ण साथी ठरेल.

TET MATHS

₹100₹99990% off
Have a coupon?

Member Reviews

What our members are saying about this course

No testimonials yet.

₹100