
Description
✨ कोर्सबद्दल माहिती
हा कोर्स खास करून महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा ) मधील इयत्ता ४ थी व ५ वीतील विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी समजून घेता यावी आणि भविष्यातील परीक्षांसाठी पायाभूत तयारी व्हावी हा उद्देश आहे.
📚 कोर्समध्ये मिळणारे फायदे
1️⃣ पूर्ण अभ्यासक्रम कव्हर – महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेनुसार:
-
मराठी
-
गणित
-
इंग्रजी
-
बुद्धिमत्ता चाचणी (Mental Ability)
2️⃣ शिकवणी पद्धत
-
Live + Recorded Classes – कधीही व कुठेही शिकता येतील.
-
सोप्या व आकर्षक पद्धतीने शिकवणी – लहान विद्यार्थ्यांसाठी समजण्यासारखी भाषा.
-
चित्र, तक्ते व उदाहरणे वापरून समजावणे.
3️⃣ कोर्स वैशिष्ट्ये
-
अचूक व Updated Notes (PDF स्वरूपात)
-
Chapterwise सराव प्रश्नसंच व वर्कशीट्स
-
Unit Tests + Mock Tests – खरी परीक्षा देण्याचा अनुभव.
-
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे
-
उत्तर देण्याची पद्धत व वेळ व्यवस्थापन
4️⃣ शंका निरसन व मार्गदर्शन
-
दर आठवड्याला Doubt Solving Session
-
थेट मार्गदर्शन – मयूर कस्तुरे सर (१४+ वर्षांचा अनुभव, ८५,०००+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन)
-
विद्यार्थ्यांसाठी Motivational Sessions – आत्मविश्वास वाढवण्यासाठी.
5️⃣ हा कोर्स का जॉईन करावा?
-
लहान वयातच स्पर्धा परीक्षांचा आत्मविश्वास निर्माण होतो.
-
पुढील Navodaya, Sainik School, RMS, RIMC सारख्या मोठ्या परीक्षांसाठी मजबूत पाया.
-
पालकांना मुलांच्या प्रगतीचा Regular Report.
-
परवडणारी फी + जास्तीत जास्त सुविधा.
🚀 प्रवेश सुरू
👉 Admissions Open – आजच नोंदणी करा!
📅 परीक्षा दिनांक: 2027 (MSCE च्या अधिकृत तारखेनुसार)
🎓 आपल्या मुलाच्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी पहिली पायरी आजच सुरू करा!
📞 संपर्क: 9209209907
“इयत्ता 4 शिष्यवृत्ती 2026 | 30 IMP सराव परीक्षा + दररोज LIVE क्लास | मराठी व इंग्रजी माध्यम | 26 एप्रिल टार्गेट बॅच”
Member Reviews
What our members are saying about this course
No testimonials yet.
